गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित

मुंबई दि. 20 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Huge response to Renuka Agri Exhibit

Nashik Dec 3 : Thousands of persons from Nashik District and surrounding districts, many with families, visited the Renuka Krishi Mahotsav, an agriculture exhibition organised at Chandwad APMC grounds on the third day.   The most important part of this exhibition was a large number of Govt. stalls giving information on crucial schemes for farmers, handicapped persons etc. The Yeshwantrao Chavan Open University had a significant presence through its agriculture dept. A huge number of booklets priced from Rs 5 to Rs 10 was a notable achievement of this world class university doing its duty towards farmers by making technical…

रेणुका कृषी प्रदर्शनातून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून शेती फुलवावी

नाशिक 2 डिसेंबर – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच एवढे मोठे कृषी प्रदर्शन चांदवडला भरले आहे. या कृषी प्रदर्शनात शेतीसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजना, विविध प्रकारचे बी बियाणे, औजारे, आधुनिक साधन सामुग्रीसह शेतीसाठी असणा-या जोड व्यवसायांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. हि माहितीशेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संकलीत करून तिचा उपयोग शेती विकासासाठी करून जास्तीत जास्त शेती फुलवण्याचे आवाहन नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग व संजीवनी बहुउद्देशीय संस्था, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने रेणुका कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे…

रेणुका कृषी प्रदर्शन

नाशिक 2 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यजमान डॉ.आत्माराम कुंभार्डे, चांदवड एपीएमसीचे अध्यक्ष व जि.प.मधील भाजपा ब्लॉक नेते यांनी दिली. प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे. कृषी विभाग व संजीवनी मल्टिपर्पज सोसायटी, चांदवड. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ निर्माण करण्याची आयोजकांना आशा आहे. या प्रदर्शनादरम्यान, शेतकरी, धोरणकर्ते, समविचारी व्यक्ती आणि शासन. या महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या सुधारणेसाठी अधिकारी एकत्र येतात आणि भविष्यासाठी या क्षेत्राला बळकट करण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश आहे. कृषी उपकरणे/मशीनर्स, सरकार अशा 6 गटांमध्ये एकूण 170 स्टॉल्स…

लासलगाव राज्यातील बाजारपेठेत अव्वल

महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालनालयामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षांतील कामगिरीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यांतील बारामती बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे.  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाअंतर्गत  राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या…

सर्व प्रतिनिधींना विश्वासात घेवून विकास साधणार – अनिल पाटील

Team DGIPR Oct 17 नंदुरबार, दि. १७ (जिमाका) : जनता व सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे. तळोदा येथे नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांच्या  भूमिपूजनप्रसंगी बोलत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री व आमदार सर्वश्री जयकुमार रावल, राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस व शहरातील पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, मला या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळाली यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.…

केंद्र पुरस्कृत योजना (भाग-२) जिल्हा परिषद सेस योजना

ZP representative image

Team DGIPR Oct 16 योजना क्र. 1  – बायोगॅस  बांधणीकरिता पूरक अनुदान देणे. योजनेचा उद्देश :- केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून लाभार्थींना अनुदान दिले जाते. मात्र बायोगॅस सयंत्र बांधकामासाठी  रेती, सिमेंट, पाईपलाईन, वाळू, शेगडी, बांधकाम मजूरी इत्यादीचा खर्च जास्त येतो. जादा खर्चामुळे लाभार्थी सयंत्र बांधण्यापासून परावृत्त होतो. तो पारंपारिक लाकूड-शेणगोळया पारंपारिक पध्दतीकडे वळतो. पर्यायाने पर्यावरणास हानी पोहचते. त्याकरिता केंद्र पुरस्कत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देणे. अनुदान मर्यादा :- प्रति लाभार्थी रु. 10 हजार पूरक अनुदान देय राहील. योजना क्र. 2 :- शेतकऱ्यांना / बचतगटांना /ग्रामसंघांना विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे योजनेचा उद्देश :- शेतात लागवड होणाऱ्या पिकांकरिता संरक्षित पाण्याची आवश्यकता असते तसेच मोकाट पाणी देण्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळणे, जमिनीचा पोत सांभाळणे, त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते. म्हणूनच शेतकऱ्यांना अनुदानाने डिझेल/ पेट्रोडिझेल/ विद्युत/सौर, पंपसंच इ तसेच  HDPE, PVC पाईप  उपलब्ध करुन देणे. अनुदान मर्यादा :- प्रति लाभार्थी सिंचन साहित्य प्रति नग एकूण किंमतीच्या 75% किंवा जास्तीत जास्त रु.30 हजार एवढे अनुदान देय राहील. योजना क्र. 3 :- शेतकरी /शेतमजूर/ बचतगट यांना विविध कृषी निविष्ठांचापुरवठा करणे योजनेचा…

कांदा खरेदी तातडीने सुरू कर

मुंबई, दि. २६ : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. दिल्ली येथील बैठकीस राज्य मंत्रिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकरी,  व्यापाऱ्यांसह  ग्राहक वर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू…

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी १४३.०४ कोटी

मुंबई दि. 26 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143.04 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन  देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. मंत्री श्री .राठोड म्हणाले की, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण – केंद्र : राज्य  (60 : 40) असून, योजनेचे प्रकल्पमूल्य रु.1335.56 कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील 30 जिल्ह्यांतील 102 तालुक्यातील 1603 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 5,65,186 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली…

कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्या: सुधीर मुनगंटीवार

Team DGIPR Sep 8 मुंबई / चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल  ज्ञान मिळावे, या दृष्टीने मूल येथे प्रस्तावित असलेले कृषी महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने काम करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कृषी महाविद्यालयाचे इमारत बांधकाम व इतर प्रलंबित विषयांचा आढावा मंत्रालयात  मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतला.  यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलसचिव सुधीर राठोड, कृषी विभाग आणि इतर विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कृषी महाविद्यालयाच्या पहिल्या टप्प्यातील…

नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे विविध उपक्रम

Representative image

नंदुरबार: (सप्टेंबर 7) दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांना मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांमध्ये मागील वर्षी गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणारे, गुलाल न उधळता मिरवणूक काढणाऱ्या मंडळांचा सत्कार तसेच गणेश मंडळाच्या ठिकाणी CCTV यंत्रणा कार्यान्वीत करणे इत्यादी उपक्रमांचा व एक खिडकी योजना, पाणपोई इत्यादी सुविधांचा समावेश आहे. गणेशोत्सव काळात गणपती मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारणी करणे, तात्पुरते वीज जोडणी, नगरपालिकेशी संबंधित दुरुस्तीची कामे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ

मुंबई, दि. ६ : राज्य शासनाने  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  १ फेब्रुवारी  ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत  विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ  बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार  यांच्या हस्ते करण्यात आला.              पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरीत अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.             कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची…

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

Representative image

मुंबई, दि. ६ : सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             या प्रकल्पामुळे नागरिकांना आता  एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, जेणेकरुन गुन्ह्याच्या मूळापर्यंत जाऊन गुन्हा उघड करणे व गुन्हा सिद्ध करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल.             सायबर गुन्हेगारी ही जगातील सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून  उदयास आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या समस्येचा मुकाबला करण्याची गरज निर्माण झाली आहे.  राज्यात सर्वच स्तरावर नागरिकांकडून…

शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई

मुंबई, दि. ५ : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे ‘केळी’ या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आलेली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.             मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन…

जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन – बनसोडे

लातूर, दि. 4 (जिमाका) : सप्टेंबर महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यास पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंतचे नियोजन जिल्हा प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे करावे, असे आदेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ना. बनसोडे बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. लातूर शहराला रोज 55 ते 60 दशलक्ष लिटर पाणी लागते. मांजरा धरणातील 6…

किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण बळकटी – रुपाला

Team DGIPR Sep 4 मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर करत असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित किसान क्रेडिट कार्ड वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. रुपाला यांच्या हस्ते झाले. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री…

बहुगुणी राजगिरा

Team DGIPR Sep 4 भारतीयांसाठी श्रावण महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्ये, व्रत, उपवास केले जातात. उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते. राजगिरा पिकाचे महत्त्व राजगिरा ही अत्यंत बहुपयोगी व पौष्टिक वनस्पती असून जागतिक पातळीवर या पिकास उत्कृष्ट अन्न म्हणून घोषित केलेले आहे.शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने ‘सुपर फुड’ म्हणून प्रचलित आहे. राजगिरा ग्लुटेन फ्री, फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, हाडाच्या मजबुतीसाठी वापर, विटँमिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस व हिरड्यांच्या  विकारांवर उपयुक्त आहे. स्तनदा  मातांसाठी दुग्धवाढी करिता उपयुक्त ठरतो. राजगिऱ्यामधील  रक्तस्तंभक गुणधर्म   रक्तस्त्राव…

धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा – अनिल पाटील

Team DGIPR Sep 4 जळगाव दि. ४ सप्टेंबर (जिमाका):-* गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जिल्ह्यातील २६ महसूल मंडळात पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड दिला आहे. अशा गावांमध्ये पाणी, चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन मदत उपलब्ध करून द्यावी. असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन

टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते.  परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडीमार्फत होतो. विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे. या रोगाची लागण रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीपर्यंत केव्हाही होते म्हणून त्याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच काळजी घेणे महत्वाचे आहे. संचालक (फलोत्‍पादन) डॉ. कैलास मोते यांनी टोमॅटो पिकांवरील कीड आणि रोगाचे नियंत्रण कसे करावे याबाबत दिलेली माहिती…. टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप…

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या दोन वर्षात श्री. बाबर यांनी आंबा परेदशात निर्यात केला आहे. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. याची दखल सातारा जिल्हा परिषदेने घेऊन कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांची ही यशकथा…. शेतकरी विविध पिकांसाठी शेतात रासायनिक खतांचा वारेमाफ वापर करीत असून रासायनिक खते व किटकनाशकांमुळे जमिनीचा पोत खराब होतो व खर्चही अधिक आहे या उलट जर शेतकऱ्यांनी…

Tribal Cultural Building at Nandurbar : Dr Gavit

Nandurbar (Aug 30) Nandurbar was created as the first tribal dominated district in the state on this date exactly 25 years ago. During the Silver Jubilee celebrations of the district, the multicultural face of Nandurbar will be exposed to the world through the construction of tribal cultural building and memorials of Veer Eklavya and Bhagwan Birsa Munda will be erected in Nandurbar city. Tthe administration has been instructed to submit a report on the matter within eight days, stated Dr Vijayakumar Gavit, Guardian Minister of Nandurbar District. Dr. Gavit was speaking during the review meeting of the construction of tribal…

राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था

सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता मुंबई, दि. ३० : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरु करता येणार आहेत.            महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य…

Take care of animals in Monsoon : Mukne

Mumbai (Aug 4) Animal husbandry, which aims at providing fertilizer for agriculture and healthy food like milk for the people, has taken a commercial form today. Accordingly, farmers and livestock keepers should take care of their animals during monsoons and epidemics by check up and vaccinating them from time to time, said Dr. Additional Commissioner of Animal Husbandry Department. Sheetal Kumar Mukne through the program ‘Dilkhulas’.As the monsoon affects human health so does animal health. Keeping this in mind, it is equally important for animal husbandry or farmers to take some preventive measures. At present, the animal husbandry department is…

Skill Prog ‘Sarathi’ for Maratha candidates

Mumbai (Aug 4) The Chhatrapati Shahu Maharaj Institute of Research Training and Human Development (SARATHI) has been entered into a memorandum of understanding for the year 2022-23 with Maharashtra State Skill Development Society to provide employment and self-employment through skill development training for candidates in the target group of SARTHI. Rabindra Suravase, Assistant Commissioner of District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center of Mumbai suburb has urged that maximum number of candidates should take advantage of this scheme.Efforts will be made to make a total of 20,000 candidates of the target group of ‘Sarathi’ namely Maratha, Kunbi, Maratha-Kunbi and…

Ajit Pawar takes oath as deputy chief minister

Mumbai, (July 2) Senior leader Ajit Pawar, took the oath as deputy Chief Minister along with eight others at the Raj Bhavan this afternoon. He was administered the oath of office and secrecy by Governor Ramesh Bais in the Durbar Hall of the Raj Bhavan, according to a DGIPR press release. Shri Chhagan Chandrakant Bhujbal, Shri. Dilip Dattatraya Valse-Patil, Mr. Hasan Mialal Mushrif, Mr. Dhananjaya Panditrao Munde, Shri. Dharmarao Baba Bhagwantrao Atram, Aditi Sunil Tatkare, Shri. Sanjay Baburao Bansode, Mr. Anil Bhaidas Patil also took oath as ministers. At this time, the Chairman of the Vidhan Sabha Adv Rahul Narvekar,…

Chief Minister visits Mega-Health Camp

Pandharpur (June 30) Mega-Health camps were organized at Wakhari, Gopalpur and Teen Rasta for providing necessary health services to the pilgrims (Warkaris) who participate in annual pilgrimage to Pandharpur. Chief minister Eknath Shinde paid a visit to Mega-Health Camp at Teen Rasta. The minister for health Tanaji Savant and minister for rural development Girish Mahajan also accompanied him.             Chief Minister Shinde extended his wishes for Ashadhi Ekadashi and Wari (Annual Pilgrimage) to all the pilgrims present. He congratulated health minister Savant and his colleagues for organizing this Mega-Health Camp for the pilgrims during the annual pilgrimage.                Stating that…

Agricultural exhibit useful for innovation : CM Shinde

      Pandharpur, (June 30)– Stating that along with traditional farming, farmers can attain prosperity by deploying state of the art technologies in agriculture chief minister Eknath Shinde said that farmers need to cultivate species which give double income in the equivalent inputs. He expressed the confidence that the agricultural exhibition would prove useful in taking information of new projects to farmers.       He was addressing the Krishi Pandhari exhibition and Cereals Festival organized by the department of agriculture. The program organized at Pandharpur APMC (Agricultural Produce Market Committee) campus was attended by minister for medical education Girish Mahajan, MP Dr Shrikant Shinde, MLA…

CM Eknath Shinde prays for good monsoon and prosperity to farmers

Pandharpur (June 29)  Chief Minister Eknath Shinde today performed Mahapooja to mark Ashadhi Ekadashi at Pandharpur with a prayer to Lord Vitthal. He prayed Lord Vitthal to bring good Monsoon to sate along with happy days for the farmers in the State. Praying Lord to make the State prosperous, he prayed Lord Vihal for happiness and satisfaction of every element of society including farmers, workers, peasants and annual pilgrims who visit Pandharpur during the annual pilgrimage.             Chief Minister Eknath Shinde along with his wife Lata Shinde as well as couple selected to perform Pooja along with him Bhausaheb Mohiniraj…

Indian Cos shine at Saudi Food Show 2023

The event marks the beginning of a long-lasting relationship between the Saudi food scene and the rest of the world. This is the first of its kind Food Show or exhibition in Riyadh. The Saudi Food Show 2023, hailed as the “largest food event the Kingdom would have seen yet,” commenced yesterday with grandeur and high expectations. Organizers anticipate that the three-day event, running from June 20 to June 22, will mark the beginning of a long-lasting relationship between the Saudi food scene and the rest of the world. This is the first of its kind Food Show or exhibition…

Heavy rainfall in several states, flash floods in some

Incessant rains are triggering trouble in a few states like Himachal Pradesh, Assam, Maharashtra, Jammu and Kashmir and a few North-Eastern states. The monsoon arrived in Delhi and Mumbai at the same time on Sunday after a gap of almost 62 years, though these two cities are located at a distance of over 1,430 kilometres from each-other. While, advancement of Monsoon into major parts of the country, is bringing cheers to the face of the people, incessant rains are also triggering trouble in a few states like Himachal Pradesh, Assam, Maharashtra, Jammu and Kashmir and a few North-Eastern states. According…

Agri Ministry MOU with Pixxel

Delhi , June 26 : Ministry of Agriculture & Farmers Welfare signed a MOU with Pixxel Space India Pvt. Limited today in the presence of the Shri Manoj Ahuja, Secretary, DA&FW, Pramod Kumar Meherda, Additional Secretary, DA&FW and other senior officers of the Ministry at New Delhi. Shri C. S. Murthy, Director, MNCFC signed the MOU on behalf of Government of India, where as Shri Abhishek Krishnan, Chief of Staff represented M/s Pixxel Space India Pvt. Limited.It aims to develop various geospatial solutions on pro bono basis for the Indian Agriculture Ecosystem using Pixxel’s hyperspectral dataset. The project focuses on…

Mohitkar urges students to take up technical courses

Mumbai, June 26 : As admission process for technical education courses has started it will provide an opportunity to the youth of the state to get good career and business oriented technical education. For this, maximum number of students should take admission in technical education courses, announced Director of State Directorate of Technical Education Dr. Vinod Mohitkar. He urged students through the ‘Dilkhulas’ and ‘Jai Maharashtra’ programmes produced by Directorate General of Information and Public Relations, according to a press release from DGIPR.              The Directorate is continuously working to provide global employment opportunities to technical students and for this,…

Onion rates Lasalgaon

Date 2/6/2023 Lasalgaon APMC Total auctions  About 16,320 Quintals Onion Type Min Max Ave Unhal-Summer onion 300 1340 800 Other type – – – Source Lasalgaon APMC

Chatrapati Shivaji gave the vision of Swarajya : Modi

Mumbai (June 2) Funds of rupees 50 crores will be given for the construction of ‘Shiva Srushti’ at the foothills of Raigad and Board will be formed for the conservation of Pratapgad This was announced by chief minister Mr Eknath Shinde while celebrating the 350th Shivrajya Abhishek ceremony at Raigad. In his audio visual message, Prime Minister Mr Narendra Modi glorified the work of Chhatrapati Shivaji Maharaj by saying that Maharaj gave the vision of Swarajya -the Self- rule.       Chief Minister Shinde, while speaking at the grand ceremony organized at the Raigad Fort to celebrate 350th year of the Coronation (Rajyahishek) of Chhatrapati Shivaji Maharaj. The…

Justice Ramesh Dhanuka sworn in as CJ of Bombay High Court

Mumbai (May 28) Justice Ramesh Devkinandan Dhanuka was today sworn in as the Chief Justice of the Bombay High Court.        Maharashtra Governor Ramesh Bais administered the oath of office to Justice Dhanuka at a brief swearing-in ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Sunday (28th May).        Leader of the Opposition in the Legislative Council Ambadas Danve, Guardian Minister of Mumbai Deepak Kesarkar, family members of Justice Dhanuka, judges of the Bombay High Court, Chairman of Maharashtra State Human Rights Commission Justice (retd) K K Tated, Advocate General Birendra Saraf, Director General of Police Rajnish Seth and senior government officers were…

Maha committed to farmers’ development : CM Shinde

New Delhi (27 May) Maharashtra is committed to realising the concept of Developed India @2047 and the state government has linked its vision and objectives with the National Vision. It is also committed to inclusive development along with empowerment of farmers, and women and youth, stated Maharashtra Chief Minister Eknath Shinde.He was speaking during the Niti Ayog meeting in Delhi on Saturday. Prime Minister Narendra Modi presided the programme.Agricultural welfareThe farmers is a fundamental component of Indian economy and society. The state government is implementing various schemes for their upliftment. The Govt is committed towards agriculture welfare, women empowerment and…

Agri Varsity should give low rate onion seeds: Bhadane

The onion plantations in Maharashtra have been damaged to a large extent and the onion seed plots were also damaged due to the unseasonal rain and hailstorms, so the farmers are in need of onion seeds at low rates. The Mahatma Phule Agricultural University, Rahuri, should provide the kharif season Phule Samarth and Baswant 780 red variety onion seeds to farmers at low rates, urged Jaydeep Bhadane, Member of the State Core Committee of the Maharashtra State Onion Producers Farmers Association and Nashik District President, has through a letter sent to the University. Since the last two to three years,…

Nandurbar cops reunite 1207 missing women and 263 minor girls

Representative image

Nandurbar police led by SP P R Patil has helped unite 1207 missing women and 263 minor girls with their families. A total of 1278 missing women and 274 minor girls have been abducted and abducted in five years from 2018 to 2022 in various police stations of Nandurbar district. Among them, some of the missing women and girls who are victims of kidnapping have not yet been reunited. Accordingly, Nandurbar District Superintendent of Police Mr. P.R. Patil instructed all the police to seriously investigate such crimes and search for the missing women and minor girls by conducting a special…

A phone call from Co-op Minister and 50,000 subsidy deposited in account

Mumbai (May 26) Regular loan repayment farmers deprived of subsidy of Rs 50,000 as incentive under Mahatma Jyotirao Phule Debt Relief Yojana have been helped to get subsidy through a phone call from Cooperative Minister Atul Save’s office.              The state government has decided to provide a benefit of up to Rs. About 14 lakh farmers in the state are getting the benefit of this subsidy. However, as the benefit of this incentive subsidy is not reaching some of the farmers in the rural areas, the farmers are making representations/complaints directly to the Minister of Cooperatives. Officials in the office…